शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

समर्थनासाठी मोदी जयललितांच्या दारी

By admin | Published: August 07, 2015 10:19 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची त्यांच्या पोस गार्डन या निवासस्थानी भेट घेऊन भोजन बैठकीत चर्चा केली

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची त्यांच्या पोस गार्डन या निवासस्थानी भेट घेऊन भोजन बैठकीत चर्चा केली. प्रमुख आर्थिक सुधारणा विधेयकांना समर्थन मिळविण्यासाठी रालोआ सरकारने चालविलेले प्रयत्न, विशेषत: वादग्रस्त भूसंपादन विधेयकाबाबत शेतकऱ्यांच्या चिंता उपस्थित केल्या असताना जयललिता यांनी दिलेले समर्थन पाहता या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकसभेत अण्णाद्रमुकचे ३७, तर राज्यसभेत ११ खासदार आहेत. त्यामुळेच जयललितांचे समर्थन महत्त्वपूर्ण मानले जाते.संसदेत सध्या महत्त्वाची विधेयके रखडली असून राज्यसभेत सरकार अल्पमतात असल्याने प्रादेशिक पक्षांचे समर्थन महत्त्वपूर्ण मानले जाते. मद्रास विद्यापीठातील राष्ट्रीय हातमाग महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर मोदी भोजनाचे निमंत्रण स्वीकारत जयललितांच्या निवासस्थानी पोहोचले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जयललिता यांनी बैठकीत कर्नाटक आणि केरळसोबतच्या जलतंट्यावर चर्चा करीत एक निवेदन सादर केले. (वृत्तसंस्था)