शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मोदी समर्थक प्रीती पटेल यांचा ब्रिटिश सरकारमध्ये समावेश!

By admin | Published: July 16, 2014 5:21 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी समर्थक मानली जाणा-या प्रीती पटेल यांचा नुकताच ब्रिटिश सरकारमधील मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.

ऑनलाइन टीम 
लंडन, दि. १६ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी समर्थक मानली जाणा-या प्रीती पटेल यांचा नुकताच ब्रिटिश सरकारमधील मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. 
ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी प्रीती पटेल यांचा समावेश करून त्यांच्याकडे कोषागार (ट्रेझरी )मंत्रीपद  दिले आहे. एका इंग्रजी दैनिकाच्या दाव्यानुसार ४२ वर्षीय प्रीती पटेल या विथेम एसेक्स या मतदारसंघातून २०१० साली खासदार म्हणून पहिल्यांदा निवडूण आल्या आहेत. ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून भारत दौ-यावर आले त्यावेळी प्रीती पटेल याही पंतप्रधानांसोबत भारत दौ-यावर आल्या होत्या. भारत-ब्रिटन या दोन्ही देशांतील संबंध यामुळे अधिक दृढ होतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार करणा-यांमध्ये प्रीती पटेल यांना मोठ्या जबाबदारीचे खाते दिले असून त्या सेवा करांसंबंधी निर्णय घेणार आहेत. लंडनमधील किले विद्यापीठातून अर्थशास्त्राची पदवी मिळविणा-या प्रीती पटेल यांचा लंडनमध्येच जन्म झाला असून त्या विवाहित आहे तसेच त्यांना ५ वर्षाचा मुलगा आहे. नरेंद्र मोदी हे भारतात सुधारणा करण्याबरोबरच अनेक बदल घडवून आणतील असा आपल्याला विश्वास असल्याचे प्रीती पटेल यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.