शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

आरटीआयसाठी मोदींचा ‘थ्री टी मंत्र’

By admin | Published: October 16, 2015 11:40 PM

सध्याच्या काळात गोपनीयतेला कोणतेही स्थान नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागवण्यात आलेले उत्तर वेळेत पारदर्शकता राखत आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही

नवी दिल्ली : सध्याच्या काळात गोपनीयतेला कोणतेही स्थान नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागवण्यात आलेले उत्तर वेळेत पारदर्शकता राखत आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीने जनतेकडे दिले जावे. त्यासाठी त्यांनी ‘टाइमली, ट्रान्स्परन्ट आणि ट्रबल-फ्री’ हा ३ टीचा मंत्र सांगितला.केंद्रीय माहिती आयोगाच्या १० व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. माहितीचा अधिकार कायदा सर्वसामान्यांसाठी असून त्यांना सत्तेवर असलेल्यांना जाब विचारण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. आपण पारदर्शकता अधिक बळकट केल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास आणखी दृढ होईल, असे ते म्हणाले.माहिती मागवण्याची प्रक्रिया पारदर्शक असावी. विलंबाने मिळालेली माहिती प्रश्न सोडविण्यास मदत करीत नाही, उलट तो वाढविण्यास हातभार लावते. वेळीच दिलेल्या माहितीमुळे चुकीचे निर्णय रोखले जाऊ शकतात. आम्ही त्यावर भर देत आहोत, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)आरटीआयच्या मूळ कल्पनेला पूरक अशीच महत्त्वांकाक्षी डिजिटल इंडिया योजना आहे. अधिकाधिक बाबी आॅनलाईन झाल्या की, पारदर्शकता आणखी वाढेल. प्रश्न उपस्थित करण्याला वाव दिला जावा. एखाद्या नागरिकाने छोटाही प्रश्न विचारल्यास धोरणात्मक बदल घडविणे भाग पडू शकते. सत्तेवर असलेल्यांना योग्य जाब विचारण्याचे अस्त्र सर्वसामान्यांच्या हाती आले आहे.