शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदींचा ‘हट्ट’योग!

By admin | Published: June 01, 2015 4:49 AM

दिल्लीतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता आॅफिस संपल्यावर लगेच घरी पळता येणार नाही. कारण सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर आपल्या

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीदिल्लीतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता आॅफिस संपल्यावर लगेच घरी पळता येणार नाही. कारण सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसह दररोज ४५ मिनिटांच्या योगवर्गाला हजर राहण्याचा फतवा मोदी सरकारने काढला आहे!स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याकडे मंत्री म्हणून कार्यभार असलेल्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) सर्व कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या ताज्या परिपत्रकानुसार दररोज कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर सायंकाळी सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये योगशिक्षणाचे वर्ग घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘डीओपीटी’चे संचालक एन. श्रीनिवासन या परिपत्रकात म्हणतात की, मोरारजी देसाई योग संस्थानचे प्रशिक्षक कार्यालय सुटल्यानंतर ब्लॉक १४च्या तळमजल्यावर १ जूनपासून रोज दोन तुकड्यांमध्ये योगाचे वर्ग घेतील. पहिली तुकडी सा. ५.३० ते ६.१५ व दुसरी सा. ६.१५ ते ७ वाजेपर्यंत भरेल.याआधीही ‘डीओपीटी’ने २५ मेपासून जलेबी चौकात कर्मचाऱ्यांचे योगशिक्षण वर्ग घेण्याची सुरुवात केली असून, त्यासाठीही सहकुटुंब हजर राहण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. २१ जून रोजीच्या ‘जागतिक योग दिना’साठी ही सर्व तयारी सुरू असल्याचे कळते. त्या दिवशी नवी दिल्लीतील रस्त्यांवर व सार्वजनिक उद्यानांमध्ये हजारो नागरिकांनी एकाच वेळी योगासने करावीत, अशी सरकारची योजना आहे. त्यासाठी अपल्या कर्मचाऱ्यांची तयारी करून घेण्याची मोदी सरकारने अशी सुरुवात केली आहे.