शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पदोन्नतीला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 12:46 AM

‘ओबीसी’च्या मुद्याची तात्काळ संसदीय समितीच्या बैठकीत घ्यावी लागली दखल

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी व पदोन्नतीने आयएस होणाºया अधिकाऱ्यांमधील संघर्षाचे पडसाद संसदीय समितीतदेखील उमटले. महाराष्ट्र त्यात केंद्रस्थानी होता. प्रदीर्घ सेवेनंतरही आयएएस पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाºयांच्या मुद्यावर संसदेच्या इतर मागास वर्ग कल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाली.

विशेष म्हणजे याआधी अनेक खासदारांनी या मुद्यावर केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयास पत्र लिहिले होते. मात्र, प्रलंबित पदोन्नतीला अखेर ओबीसीच्या मुद्यामुळे मुहूर्त मिळाला.या समितीने केंद्र सरकारला पत्र लिहून ओबीसी अधिकाºयांच्या पदोन्नतीवर निर्णय घेण्याची सूचना केली. खासदारांनी आपल्या आयुधाचा वापर केल्याने डीओपीटीला दखल घ्यावी लागली.

ओबीसी कल्याण समितीच्या जूनअखेर झालेल्या बैठकीत मात्र रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. समितीचे अध्यक्ष गणेश सिंह यांनी तात्काळ त्याची दखल घेत समितीच्या वतीने कार्मिक मंत्रालयास (डीओपीटी) पत्र लिहून केंद्रीय लोकसेवा आयोगास सूचना करण्याची मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील २३ अधिकाºयांना पदोन्नतीचा लाभ मिळाला. त्यात ६ ओबीसी, २ भटके विमुक्त, १ एससी, तर ३ एसटी अधिकारी आहेत.

आयएएस-नॉन आयएएस अधिकाºयांच्या संघर्षात ११ खुल्या वर्गातील अधिकाºयांची पदोन्नतीदेखील रखडली होती. संसदीय समितीत खडसे व उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा मुद्दा बैठकीत मांडला होता. २०१८ पासून पदोन्नती रखडली होती. आम्ही हा मुद्दा उपस्थित केला. यात आयएएस-नॉन आयएएस असा मुद्दा नव्हता; परंतु राज्यातील अधिकाºयांना न्याय मिळायला हवा. ओबीसी कल्याण बैठकीत रखडलेल्या पदोन्नतीवर चर्चा झाली होती. - रक्षा खडसे, भाजप खासदार (रावेर)

टॅग्स :IndiaभारतOBCअन्य मागासवर्गीय जाती