शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

500 रुपयांच्या जास्त नोटा वितरणात येणार - अरुण जेटली

By admin | Published: December 29, 2016 4:30 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात चलन बाजारात आधीपासूनच उपलब्ध करून दिले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात चलन बाजारात आधीपासूनच उपलब्ध करून दिले आहे. जुने चलन मोठ्या स्वरूपात बदलून देण्यात आलं असून, 500च्या नव्या नोटाही मागणीनुसार बाजारात उपलब्ध आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले आहेत. यावेळी जेटलींनी नोटाबंदीच्या निर्णयाला पाठिंबा देणा-या लोकांचे आभारही मानले आहेत. नोटाबंदीमुळे कोणतीही अशांतता पसरली नाही. उलट त्याचा फायदा होऊन टॅक्स वसुलीत मोठी वाढ झाली आहे. सरकारच्या सर्व विभागांच्या करामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत केंद्रीय अप्रत्यक्ष करात 26.2 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यात 43.5 टक्क्यांमध्ये अबकारी कराचाही समावेश आहे. सेवा कर 25.7 टक्के, तर सीमाशुल्क 5.6 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढत्या सकल प्रत्यक्ष करवसुलीत 14.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, विकास दरही 8.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती यावेळी अरुण जेटली यांनी दिली आहे.