शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

इसिसचा सर्वाधिक धोका गोव्याला

By admin | Published: March 26, 2016 10:06 PM

इसिसचा सर्वाधिक धोका गोव्याला असल्याची सूचना येथील यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे गोवा अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

- सतर्क राहण्याच्या सुरक्षा यंत्रणांना सूचनापणजी : इसिसचा सर्वाधिक धोका गोव्याला असल्याची सूचना येथील यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे गोवा अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. इंडियन मुजाहिद्दीन आणि अल कायदाचा धोका गोव्याला असल्याच्या सूचना राज्यातील आयबीसारख्या गुप्तचर विभागाकडून वारंवार मिळत होत्या. आता इसिसचाही धोका असल्याचे उघड झाले आहे. तशा सूचना मिळाल्याची माहिती राज्याच्या पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिली. इसिसच्या हिट लिस्टमध्ये गोव्याचे नाव सर्वांत वर असल्याचे या सूचनेत स्पष्ट म्हटले आहे. गोवा पोलीस मुख्यालयातील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्यामुळे परदेशातील लोक येथे मोठ्या संख्येने येतात. त्यांची जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी घातपात घडविण्याचा इसिसचा कट असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. युरोप, अमेरिका आणि रशियातील पर्यटक जेथे जास्त आहेत, त्या जागा अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर आहेत. अतिरेकी कारवायांच्या संशयावरून अटक केलेल्या काही संशयितांकडून ही माहिती उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)