शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

महाराष्ट्रात सर्वाधिक खासगी सुरक्षा संस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 7:26 AM

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्योग आणि संस्थांची वाढ होत असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब खासगी सुरक्षा संस्थांची संख्या वेगाने वाढण्यात पडले आहे कारण मोठ्या प्रमाणावर रोजगारही त्यातून उपलब्ध होत आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : देशात सर्वांत जास्त २८२१ खासगी सुरक्षा संस्था महाराष्ट्रात असून त्यानंतरचे स्थान २२०३ संस्थांसह गुजरातचे आहे. तथापि, देशाची व्यापारी राजधानी म्हणून स्थान मिळवत असलेल्या दिल्लीत केवळ ७४८ सुरक्षा संस्था आहेत. २८ जानेवारी, २०२२ रोजी एकूण १६४२७ खासगी सुरक्षा संस्था आहेत.अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्योग आणि संस्थांची वाढ होत असल्यामुळे त्याचे प्रतिबिंब खासगी सुरक्षा संस्थांची संख्या वेगाने वाढण्यात पडले आहे कारण मोठ्या प्रमाणावर रोजगारही त्यातून उपलब्ध होत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील आकडेवारी उपलब्ध नाही आणि संस्थांची नोंदणी राज्यात शून्य आहे. याची अनेक कारणे असू शकतात; परंतु, या अशांत राज्यात औद्योगिक कामकाज हे फारच कमी असल्याचेही यातून दिसते.

पंजाब हे पाकिस्तानच्या सीमेवरील राज्य असून तेथे अशा ८४२ संस्था आहेत तर १११८ संस्था हरयाणात आणि गोव्यात फक्त ९७ संस्था आहेत. देशात किती खासगी सुरक्षा संस्था आहेत याच्या संख्येची माहिती एकत्रित केलेली नाही.  

टॅग्स :businessव्यवसाय