शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

वीष पाजलेल्या चिमुरडीचा अखेर मृत्यू वीस दिवस मृत्यूशी झुंज : दोन मुलींसह आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: February 05, 2016 10:22 PM

जळगाव: कौटुंबिक वादातून पोटच्या दोन मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात वीस दिवसाच्या झंुज नंतर गंगा दिलीप बारेला (वय ६ रा.दुतखेडा, जि.बडवानी,मध्य प्रदेश) या चिमुरडीचा शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. अनिता दिलीप बारेला (वय २५) या विवाहितेने १४ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता दुतखेडा येथे साक्षी (वय २) व गंगा या पोटच्या दोन मुलींना वीष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तिन्ही मायलेकींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. नंतर १५ रोजी जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.यातील साक्षी हिचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १७ जानेवारीला मृत्यू झाला होता तर आई अनिता हिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिलाही सु˜ी देण्यात आली होती. गंगा ही पहिल्या दिवसापासून्

जळगाव: कौटुंबिक वादातून पोटच्या दोन मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात वीस दिवसाच्या झंुज नंतर गंगा दिलीप बारेला (वय ६ रा.दुतखेडा, जि.बडवानी,मध्य प्रदेश) या चिमुरडीचा शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. अनिता दिलीप बारेला (वय २५) या विवाहितेने १४ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता दुतखेडा येथे साक्षी (वय २) व गंगा या पोटच्या दोन मुलींना वीष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तिन्ही मायलेकींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. नंतर १५ रोजी जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.यातील साक्षी हिचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १७ जानेवारीला मृत्यू झाला होता तर आई अनिता हिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिलाही सु˜ी देण्यात आली होती. गंगा ही पहिल्या दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होती. शुक्रवारी सकाळी अखेर तिची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.