शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘मुंढे बचाव पालकमंत्री हटाव’चा नारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले आंदोलन

By admin | Published: December 08, 2015 1:51 AM

सोलापूर:

सोलापूर:
सिद्धेश्वर महायात्रेचे नियोजन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले असून, देवस्थानचे काही पदाधिकारी तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे बेछुट आरोप करीत चांगल्या अधिकार्‍यांना बदनाम करीत आहेत, त्यामुळे मुंढे बचाव आणि पालकमंत्री हटावचा नारा देत सोमवारी महेश गाडेकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस धरणे आंदोलन केल़े
चांगल्या अधिकार्‍यांच्या पाठीशी सोलापूरकर उभा राहत नाहीत, त्यामुळे सोलापूरची दुर्दशा झाली आह़े आता जिल्हाधिकारी धाडसी आणि योग्य निर्णय घेत असताना पालकमंत्री त्यांच्या विरोधात आहेत़ सोलापूरकरांनी मुंढे यांना साथ देण्यासाठी पुढे याव़े सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी मुंढे यांची बाजू घेतली आहे, मात्र काही मूठभर लोक सोलापूर शहराला वेठीस धरुन विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करीत आहेत, असा आरोप गाडेकर यांनी केला़ यासाठी महेश गाडेकर व 40 ते 50 युवकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत मुंढे बचाव, पालकमंत्री हटाव असा नारा दिला़ यावेळी संतोष सुरवसे, आकाश धडवडे, आलिशा गोरडे, माणिक पलंगे, ज्ञानेश्वर ननवरे, रवी माळी, बाबा शेख, देविदास उघडे, कोंडीबा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होत़े
नव्याने केलेला 60 लाखांचा रस्ता सोडून स्टॉल टाकावेत अशी अपेक्षा जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केली असताना केवळ उत्पन्न बुडते यासाठीच देवस्थानचे लोक जिल्हाधिकार्‍यांना विरोध करीत असून, त्यांना पालकमंत्री साथ देत आहेत़ बेताल वक्तव्य करुन शासन विरोधी तसेच जिल्हाधिकारी विरोधी भूमिका घेणार्‍या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या निष्क्रियतेची दखल घेऊन तातडीने त्यांना पदावरुन हटवावे, अशी मागणी महेश गाडेकर यांनी केली आह़े