शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

3 राज्यांसाठी योगी ठरले 'आदित्य', ज्या जागांवर प्रचार केला तेथे काय घडलं? अशी आहे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 10:14 PM

या राज्यांमध्ये त्यांनी एकूण 57 सभा करत 92 जागांवर कमळ फुलविण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते.

देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यांत तीन राज्यांत भाजपला बंपर विजय मिळाला आहे. तर तेलंगणामध्येही भाजपने अभूतपूर्व अशी कामगिरी केली आहे. महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही या राज्यांमध्ये कमळ फुलवण्याची मोठी जबाबदारी होती. या सर्वच राज्यांमध्ये प्रचारासाठी त्यांची जबरदस्त मागणीही होती. या राज्यांमध्ये त्यांनी एकूण 57 सभा करत 92 जागांवर कमळ फुलविण्यासाठी मतदारांना आवाहन केले होते.

मध्ये प्रदेशात काय घडलं? -मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सरकार येण्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही मोठे योगदान आहे. योगी आदित्यनाथ यांनी येथे चार दिवसांत 16 सभा घेतल्या आणि 29 उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. येथे 22 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. 

शुजालपूर - इंद्र सिंह परमार - विजयीकालापीपल - घनश्याम चंद्रवंशी - विजयीखातेगाव - आशीष गोविंद शर्मा- विजयीसोनकच्छ - राजेश सोनकर- विजयीबागली - मुरली भवरा- विजयीनरसिंहपूर - प्रहलाद सिंह पटेल- विजयीगाडरवाला - राव उदय प्रताप सिंह- विजयीतेंदुखेडा - विश्वनाथ सिंह पटेल- विजयीगोटेगाव - महेंद्र नागेश - विजयीपन्ना - बृजेंद्र प्रताप सिंह - विजयीउदयपुरा - नरेंद्र शिवाजी पटेल - विजयीभोजपुरा - सुरेंद्र पटवा - विजयीसांची - डॉ. प्रभुराम चौधरी - विजयीराजनगर - अरविंद पटेरिया - विजयीचंदला - दिलीप अहिरवार- विजयीभिंड- नरेंद्र सिंह कुशवाहा- विजयीग्वालियर  साउथ - नारायण सिंह कुशवाहा- विजयीग्वालियर - प्रद्युम्न सिंह तोमर- विजयीपवई - प्रहलाद लोधी- विजयीमुंगावली - बृजेंद्र सिंह यादव- विजयीचंदेरी-जगन्नाथ सिंह रघुवंशी- विजयीबैरसिया - विष्णु खत्री- विजयी

राजस्थानात काय आहे स्थिती  - राजस्थानात ज्या जागांवर योगी आदित्यनाथ यांनी प्रचार केला तेथील निकाल  -केकडी - शत्रुघ्न गौतम - विजयीपुष्कर - सुरेश सिंह रावत -विजयीसांगोद - हिरालाल नागर - विजयीआहोर - छगन सिंह राजपुरोहित - विजयीसिवाना - हमीर सिंह भायल - विजयीकठुमर - रमेश खिंची - विजयीलालासोट - रामबिलास मीना - विजयीवल्लभ नगर - उदयलाल डांगी - विजयीशाहपुरा - लालाराम बैरवा - विजयीसहाडा - लादूलाल पितलिया - विजयीमांडल - उदयलाल भडाना - विजयीजोधपूर शहर - अतुल भंसाली - विजयीसूरसागर - देवेंद्र जोशी - विजयीतिजारा - बालकनाथ - विजयीझोटवाडा - कर्नल राज्यवर्धन सिंह राठौड - विजयी

छत्तीसगडमध्येही योगींची जादू -छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू चालली आहे. येथील पंडरिया येथून भावना बोहरा, कवर्धा येथून विजय शर्मा तर राजनांदगाव येथून डॉ. रमन सिंह विजयी झाले आहेत. तर साजा येथून ईश्वर साहू मोठ्या फरकाने आघाडीवर होते.

जेथून प्रचाराला सुरुवात केली तेथे काय आहे स्थिती? - ज्या जागेवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. ती जागा भाजपने जिंकली आहे. गेल्या वेळी तेलंगणामध्ये भाजपचा एकच उमेदवार जिंकून आला होता. यावेळी हा आकडा झपाट्याने वाढला आहे. डॉ. पलवाई हरीश बाबू सिरपूरमधून विजयी झाले आहेत, तर टी. राजा सिंह गोशामहलमधून विजयी झाले आहेत. येथूनच योगी आदित्यनाथ यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३