शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

खासदारकी येताच राहुल गांधींना पुन्हा ‘ती’ जबाबदारी; संरक्षणविषयक समितीचे सदस्यत्व बहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 6:19 AM

संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर बुधवारी त्यांची संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

काँग्रेस खासदार अमर सिंह यांनाही समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित लोकसभा सदस्य सुशील कुमार रिंकू यांची कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांनी अलीकडेच जालंधर लोकसभा पोटनिवडणूक जिंकली आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहात ते एकमेव आप सदस्य आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पी.पी. मोहम्मद फैजल यांची ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी मार्चमध्ये अपात्र ठरविण्याच्या पूर्वीपर्यंत राहुल गांधी संरक्षणविषयक स्थायी समितीचे सदस्य होते.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसParliamentसंसद