शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

मुत्सद्देगिरी, रेल्वेत मोदी सरकारला सर्वाधिक गुण

By admin | Published: June 08, 2016 3:14 AM

मोदी सरकारने आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मुत्सद्देगिरी आणि रेल्वे या दोन क्षेत्रांत उत्तम कामगिरी केल्याचे एका आॅनलाइन सर्व्हेला लोकांनी दिलेल्या प्रतिसादातून आढळून आले आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मुत्सद्देगिरी आणि रेल्वे या दोन क्षेत्रांत उत्तम कामगिरी केल्याचे एका आॅनलाइन सर्व्हेला लोकांनी दिलेल्या प्रतिसादातून आढळून आले आहे.सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त ‘मायगव्ह डॉट इन डॉट’ या सरकारी पोर्टलवर आपल्या सरकारने केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन करा, असे आवाहन प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी यांनी लोकांना केले होते. या आॅनलाइन सर्व्हेमध्ये किमान २० हजारांवर लोकांनी भाग घेतला. या सर्व्हेचा निष्कर्ष आज बुधवारी सरकारतर्फे जाहीर करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)