शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आकोटमधील युवकाचा कसारा घाटात कोसळून मृत्यू मुंबई-अमरावती एक्स्प्रेसमधून कोसळल्याने मृत्यू

By admin | Published: December 20, 2014 10:27 PM

अकोला - आकोट येथील रहिवासी युवक काम करण्यासाठी मुंबई येथे गेल्यानंतर मुंबई-अमरावती एक्स्प्रेसने शुक्रवारी रात्री परत येत असताना एक्स्प्रेसमधून कसारा घाट परिसरात खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. शनिवारी या युवकाचा मृतदेह अकोल्यात आणण्यात आला.

अकोला - आकोट येथील रहिवासी युवक काम करण्यासाठी मुंबई येथे गेल्यानंतर मुंबई-अमरावती एक्स्प्रेसने शुक्रवारी रात्री परत येत असताना एक्स्प्रेसमधून कसारा घाट परिसरात खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. शनिवारी या युवकाचा मृतदेह अकोल्यात आणण्यात आला.
अजीमुद्दीन हे रिक्क्षा चालवून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुले असून, यामधील मोठा मुलगा वसीमुद्दीन कामकाज करण्यासाठी मुंबई येथे गेला होता. या ठिकाणी त्याला फळ विक्रेत्याचे कामही मिळाले. दोन महिन्यापासून फळ विक्रेत्याचे काम करीत असताना १८ डिसेंबर रोजी तो अकोला येथे मुंबई-अमरावती एक्स्प्रेसने जनरल डब्यात परत येत असताना गर्दीमुळे तो दरवाज्यानजीक उभा राहिला. एक्स्प्रेस कसारा घाट परिसरात आल्यानंतर या युवकाचे संतुलन गेल्याने तो घाटात कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.