शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी महापालिकेची निवासी शाळा

By admin | Published: March 23, 2015 4:54 PM

पुणे : वेगाने वाढत असलेल्या पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्याकरिता हजारो बांधकाम मजूर घाम गाळत आहेत. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता बांधकाम मजुरांच्या मुलांकरिता विशेष निवासी शाळा महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्याची पुढील कार्यवाही सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

पुणे : वेगाने वाढत असलेल्या पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी टोलेजंग इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्याकरिता हजारो बांधकाम मजूर घाम गाळत आहेत. त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता बांधकाम मजुरांच्या मुलांकरिता विशेष निवासी शाळा महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्याची पुढील कार्यवाही सुरू करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व घटकांमधील मुलांना शिक्षण देणे बंधनकारक करण्यात आले आहे. बांधकाम मजूर हे कामाच्या निमित्ताने सतत स्थलांतर करीत असतात, त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. महापालिका, नगरपालिकांनी त्यांच्या भागातील शाळाबाहय मुलांचे सर्व्हेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या सुचना देण्यात आहेत. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी यासंदर्भात शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली.
शाळाबाहय मुलांना प्रवाहात आणण्यासाठी गेल्या २ वर्षापासून अंदाजपत्रकामध्ये २० लाख रूपयांची तरतूद करण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्षात त्याचा वापरच केला जात नाही. यापार्श्वभुमीवर निवासी शाळा सुरू करण्याच्या दिशेने योग्य ती पावले उचलण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. निवासी शाळांसाठी प्रस्तावित करण्यात आलेला निधी कमी पडल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली असल्याची माहिती महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य बाळासाहेब जानराव यांनी दिली. निवासी शाळा सुरू करण्याबाबत गेल्या दोन वर्षापासून उशीर झाल्याबदद्ल त्यांनी नाराजी व्यक्त केली.