शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

भाजपाच्या यादीत मुस्लीम नाही

By admin | Published: January 26, 2017 1:32 AM

‘मुस्लीम समुदायाच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात मी कम्प्युटर पाहू इच्छितो’ एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी स्वत: हे विधान काही महिन्यांपूर्वी केले होत.

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली‘मुस्लीम समुदायाच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात मी कम्प्युटर पाहू इच्छितो’ एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी स्वत: हे विधान काही महिन्यांपूर्वी केले होत. मात्र मोदी आणि अमित शाह यांच्या भाजपचा मुस्लीम समुदायावर अजिबात विश्वास नाही, याची प्रचिती उत्तर प्रदेशात भाजपच्या तिकिटवाटपावरून आली आहे.उत्तरप्रदेशात भाजपने आजवर ३७१ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. २0 जागा सहयोगी पक्षांसाठी सोडल्या आहेत. भाजपने आपल्या यादीत मात्र एकही मुस्लीम उमेदवार मैदानात उतरवलेला नाही. लोकसभा २0१४ च्या निवडणुकीत देखील उत्तर प्रदेशात भाजपचे सर्वाधिक म्हणजे ७१ खासदार निवडून आले. त्यापैकी एकही खासदार मुस्लीम नाही. उत्तर प्रदेशात जवळपास १८ ते १९ टक्के मुस्लीम मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत देशभर विविध राज्यात अनेक मुस्लिमांनी भाजपला मतदान केल्याची बाब भाजपचे नेतेच गौरवाने सांगतात. तथापि हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपला मुस्लिमांचे आकर्षण नाही.