शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नाईक यांच्या भाषणांची तपासणी होणार

By admin | Published: July 09, 2016 2:38 AM

इस्लामचे प्रवचनकर्ते डॉ. जाकीर नाईक यांच्या भाषणांच्या सीडीची तपासणी आवश्यक त्या कारवार्ईसाठी केली जाईल, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी म्हटले. ते म्हणाले

नवी दिल्ली : इस्लामचे प्रवचनकर्ते डॉ. जाकीर नाईक यांच्या भाषणांच्या सीडीची तपासणी आवश्यक त्या कारवार्ईसाठी केली जाईल, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी म्हटले. ते म्हणाले, दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नाईक यांच्या भाषणांतून दोन समाजात द्वेष निर्माण होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. नाईक यांच्या भाषणांची दखल आम्ही घेतली असून, त्यांची चौकशी करावी अशा सूचना दिल्या आहेत. भाषणांची संपूर्ण चौकशी केली जाईल, असे राजनाथ सिंह येथे कार्यक्रमासाठी आले असताना वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. सरकारचा जिथपर्यंत संबंध आहे तेथपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवादावर तडजोड करणार नाही. जे न्याय आहे ते केले जाईल, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)रविशंकर प्रसाद-झाकीर नाईक होते एका व्यासपीठावरदिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी भाजपाचे राजनाथ सिंह यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले की, याबाबतचा खुलासा झाला पाहिजे की, राजनाथ सिंह आणि मालेगाव प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांच्यात २००८ मध्ये चर्चा झाली होती. रविशंकर प्रसाद आणि झाकीर नाईक हेही एका व्यासपीठावर आले होते. त्याबाबत भाजपने खुलासा करावा. या दोन भाजप नेत्यांच्या प्रकरणावर हा पक्ष गप्प का आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.