शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

भारतविरोधकाचे नाव बेटाला कशाला?

By admin | Published: March 23, 2017 12:47 AM

अंदमान निकोबार बेटावरील एका बेटाचे नाव ‘हॅवलॉक’ असे आहे. हा हॅवलॉक १८५७ मध्ये भारताविरुद्ध लढला होता.

नवी दिल्ली : अंदमान निकोबार बेटावरील एका बेटाचे नाव ‘हॅवलॉक’ असे आहे. हा हॅवलॉक १८५७ मध्ये भारताविरुद्ध लढला होता. एवढेच नव्हे, तर राणी लक्ष्मीबार्इंविरुद्धही त्याने युद्ध केले होते. असे असताना या बेटाला त्यांचे नाव कशासाठी? असा सवाल भाजपाचे सदस्य एल. ए. गणेशन यांनी बुधवारी राज्यसभेत केला. राज्यसभेत यावर बोलताना एल. ए. गणेशन म्हणाले की, १८५७ च्या उठावात हॅवलॉक हे भारतीय सैनिकांविरुद्ध लढले होते. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविरुद्धही त्यांनी लढाई केली होती. लंडनमध्ये ट्राफलगर स्क्वेअर येथे हॅवलॉक यांचा पुतळाही उभारण्यात आला आहे. भारताविरुद्ध लढल्यामुळे त्यांना त्या देशात सन्मानितही करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या ६० पेक्षा अधिक वर्षांनंतरही हॅवलॉक यांचा पुतळा कायम आहे. आमच्या देशभक्तांचा यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? असा सवालही गणेशन यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही अंदमानच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते, याची आठवण त्यांनी करुन दिली. यावर बोलताना उपाध्यक्ष पी. जे. कुरियन म्हणाले की, हा एक चांगला सल्ला आहे. यावर सरकारने विचार करण्याची गरज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)