शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नाव छापलेली पिशवी विकली; १५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:54 AM

मोफत पिशवी देण्याचे मोर मेगास्टोअर्सला ग्राहक मंचचे आदेश

- खुशालचंद बाहेतीहैदराबाद : आपल्या कंपनीचे  नाव आणि लोगो छापलेल्या कॅरिबॅग देऊन ग्राहकांकडून तीन रुपये घेणे ही अनिष्ट व्यापार प्रथा असल्याचे ठरवत हैदराबादच्या ग्राहक मंचने मोर मेगास्टोअर्सला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

आकाश नावाच्या विद्यार्थ्याने याविरुद्ध ग्राहक मंचकडे तक्रार दाखल केली होती. मोर मेगा स्टोअरने त्यांची प्रिंटेड पिशवी विकत देऊन ग्राहकाचा जाहिरात प्रतिनिधी म्हणून वापर करून घेतल्याचे त्याचे म्हणणे होते. ग्राहक मंचने हे म्हणणे मान्य करून तीन रुपये परत करण्याचे व सेवेतील त्रुटीबद्दल १५ हजार रुपये दंड देण्याचे आदेश दिले.

मेगा स्टोअर्सचे मुद्दे

मेगा स्टोअर्स प्लास्टिक वापरास प्रोत्साहन देत नाही. तसे फलक त्यांनी स्टोअरमध्ये लावले आहेत. फलकावर घरून पिशवी आणावी, न आणल्यास विक्रीसाठी उपलब्ध आहे, असे लिहिले आहे. पिशवी विकत घेणे ऐच्छिक आहे. ती जबरदस्तीने दिली जात नाही.कॅरिबॅगचे पैसे घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही.

ग्राहक मंचचा निकाल

१. आपले नाव आणि बोधचिन्ह छापलेली पिशवी देऊन व त्याची किंमत वसूल करून ग्राहकाचा जाहिरातीसाठी उपयोग करण्यात आला आहे. ही अनिष्ट व्यापार प्रथा आहे, म्हणून ती सेवेतील त्रुटी ठरते. २. कंपनीचा हा छुप्या पद्धतीने केलेला बनाव आक्षेपार्ह आहे.३. नाव न छापलेली पिशवी विकता येईल, पण तिची किंमत दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावले पाहिजेत.४. कंपनीकडे छापलेल्या पिशव्या असतील तर त्या ग्राहकांना मोफत द्याव्यात.

टॅग्स :Indiaभारत