शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

थकबाकीदारांची नावे जाहीर होणार

By admin | Published: March 06, 2017 4:36 AM

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे थकलेले कर्ज ६.८ लाख कोटी रुपयांपर्यंत गेले असून ज्यांनी त्याची परतफेड केलेली नाही

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे थकलेले कर्ज ६.८ लाख कोटी रुपयांपर्यंत गेले असून ज्यांनी त्याची परतफेड केलेली नाही त्या मोठ्या उद्योगांची नावे जाहीर करावीत, अशी संसदीय समितीची भूमिका आहे.संसदीय लेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष के. व्ही. थॉमस यांनी कर्ज थकवणाऱ्यांची नावे जाहीर झाल्यास बँकांना कर्ज परत मिळण्यास मदत होऊ शकेल, अशी आशा रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘थकलेल्या ६.८ लाख कोटी रुपयांतील ७० टक्के रक्कम ही मोठ्या उद्योजकांकडे आहे व ६.८ लाख कोटींतील फार झाले तर एक टक्का रक्कम ही शेतकऱ्यांकडे अडकली आहे.शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या घरी बँका कर्ज वसुलीसाठी जातात. बँका अशा थकबाकीदारांची नावे छायाचित्रांसह वृत्तपत्रांत जाहीर करतात परंतु मोठ्या उद्योगपतींकडील थकबाकी वसुलीचा प्रश्न येतो त्यावेळी बँका त्यांची नावेदेखील जाहीर करीत नाही.’’आमच्या अहवालात जी मोठ्या कर्ज थकबाकीदारांची नावे आहेत ती लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरीस जो अहवाल सादर केला जाणार आहे त्यात देण्याचा आमचा हेतू आहे, असे थॉमस म्हणाले.