शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

नरेंद्र मोदी आणि अमित शहा दहशतवादी- राजेंद्र चौधरी

By admin | Published: February 20, 2017 1:42 PM

उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 20 - उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच समाजवादी पार्टीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजवादी पार्टीचे नेते राजेंद्र चौधरी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही दहशतवादी आहेत. लोकशाहीत दहशतवाद निर्माण करण्याचं ते काम करत आहेत, असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. अमित शहा आणि नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांनाही धमकावत असून, जनतेलाही धमकावून त्यांची मतं मिळवू पाहत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा उत्तर प्रदेशमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करू पाहत आहेत. मोदी आणि शाह राजकीय वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशची जनता याचा नक्कीच बदला घेईल. भाजपाचं सरकार आल्यास राज्याची बिहारपेक्षा वाईट अवस्था होईल, असंही ते म्हणाले आहेत.