शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

नरेंद्र मोदींनी केला दिल्ली मेट्रोने प्रवास!

By admin | Published: April 26, 2015 1:48 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रथमच दिल्ली मेट्रोने प्रवास केला. सुरक्षा व्यवस्थेमुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मेट्रोने जाण्याचा निर्णय घेतला असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी प्रथमच दिल्ली मेट्रोने प्रवास केला. सुरक्षा व्यवस्थेमुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मेट्रोने जाण्याचा निर्णय घेतला असे सूत्रांनी सांगितले. मेट्रोच्या प्रवासाने आपल्याला अत्यानंद मिळाल्याचे टिष्ट्वटही त्यांनी नंतर केले. पंतप्रधानांना राष्ट्रीय गुप्तचर अकादमीच्या समारंभात सहभागी होण्यासाठी जायचे होते. यासाठी त्यांनी धौलाकुंआ ते द्वारका हा प्रवास मेट्रोने केला. टिष्ट्वटरवर आपल्या या प्रवासाचा अनुभव सांगताना मोदी म्हणाले, मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांनी अनेकदा मला मेट्रो प्रवासाचा अनुभव घेण्याबाबत सुचविले होते. आज मला ती संधी मिळाली. खरेच हा प्रवास फार आनंददायी होता. याबद्दल मी दिल्ली मेट्रो आणि श्रीधरन यांचे धन्यवाद मानतो. श्रीधरन हे दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे (डीएमआरसी) माजी प्रमुख आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)