शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी 3.0 मध्ये 30 कॅबिनेट मंत्री; केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी यांना मंत्रिपदाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 5:49 PM

PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी सरकार ३.० चा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. ...

09 Jun, 24 09:28 PM

भाजप नेते कमलेश पासवान यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते कमलेश पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:27 PM

भाजप नेते बंदी संजय कुमार यांनी

भाजप नेते बंदी संजय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:26 PM

भाजप नेते डॉ पेम्मासानी चंद्र शेखर यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते डॉ पेम्मासानी चंद्र शेखर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:25 PM

भाजप नेते अजय टमटा यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते अजय टमटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:25 PM

भाजप नेते डॉ. एल. मुरुगन यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते डॉ. एल. मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:24 PM

भाजप नेते व्ही सोमन्ना यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते व्ही सोमन्ना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:23 PM

भाजप नेते सुरेश गोपी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते सुरेश गोपी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:22 PM

भाजप नेत्या अनुप्रिया पटेल यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेत्या अनुप्रिया पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:21 PM

भाजप नेते शंतनू ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते शंतनू ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:20 PM

भाजप नेते बी.एल. वर्मा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते बी.एल. वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:19 PM

भाजप नेते रामदास आठवले यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:19 PM

भाजप नेते कीर्तीवर्धन सिंग यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते कीर्तीवर्धन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:17 PM

जप नेत्या शोभा करंदलाजे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:17 PM

भाजप नेते कृष्ण पाल यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते कृष्ण पाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:16 PM

भाजप नेते प्रोग एस. पी. सिंह बघेल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये भाजप नेते प्रोग एस. पी. सिंह बघेल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:15 PM

भाजप नेते पंकज चौधरी यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते पंकज चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 09:15 PM

भाजप नेते श्रीपाद नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते श्रीपाद येसो नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:53 PM

भाजप नेते नित्यानंद राय यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते नित्यानंद राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:52 PM

भाजप नेते जितिन प्रसाद यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते जितिन प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:51 PM

आरएलडी प्रमुख जयंत सिंह चौधरी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

आरएलडी प्रमुख जयंत सिंह चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:50 PM

शिवसेना नेते प्रतापराव गणपतराव जाधव यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली

शिवसेना नेते प्रतापराव गणपतराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:49 PM

भाजप नेते अर्जुन राम मेघवाल यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते अर्जुन राम मेघवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:49 PM

भाजप नेते सीआर पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते सीआर पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:48 PM

भाजप नेते डॉ जितेंद्र सिंह यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते डॉ जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:48 PM

भाजप नेते इंद्रजित सिंग यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते इंद्रजित सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:47 PM

चिराग पासवान यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

LJP (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:46 PM

भाजप नेते गंगापुरम किशन रेड्डी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते गंगापुरम किशन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:45 PM

भाजप नेते मनसुख मांडविया यांनी शपथ घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून भाजप नेते मनसुख मांडविया यांनी शपथ घेतली.

09 Jun, 24 08:44 PM

भाजप नेते हरदीप सिंग पुरी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते हरदीप सिंग पुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:44 PM

भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:43 PM

भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:42 PM

ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:25 PM

भाजप नेते अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:24 PM

भाजप नेते गिरिराज सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते गिरिराज सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. 

09 Jun, 24 08:22 PM

भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. 

09 Jun, 24 08:18 PM

जुएल ओराम यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली

भाजप नेते जुएल ओराम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:16 PM

भाजप नेते डॉ. वीरेंद्र कुमार यांनी शपथ घेतली

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात कॅबिनेट मंत्री म्हणून भाजप नेते डॉ. वीरेंद्र कुमार यांनी शपथ घेतली.

09 Jun, 24 08:16 PM

किंजरापू राम मोहन नायडू यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली

TDP किंजरापू राम मोहन नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 08:01 PM

भाजप नेते सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते सर्बानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:59 PM

जेडीयू नेते राजीव रंजन सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

जेडीयू नेते राजीव रंजन (लालन) सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:58 PM

जीतन राम मांझी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

हिंदुस्थानी अवाम मोर्चा संस्थापक जीतन राम मांझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:56 PM

धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. 

09 Jun, 24 07:54 PM

पीयूष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते पीयूष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:53 PM

एचडी कुमारस्वामी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

JD(S) नेते एचडी कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:52 PM

भाजप नेते मनोहर लाल मंत्रिपदाची घेतली शपथ

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भाजप नेते मनोहर लाल यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 

09 Jun, 24 07:50 PM

डॉ एस जयशंकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते डॉ एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:49 PM

निर्मला सीतारमन यांनी मंत्रिपदाची घेतली शपथ

भाजप नेत्या निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 

09 Jun, 24 07:44 PM

शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:35 PM

भाजप नेते जेपी नड्डा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

भाजप नेते जेपी नड्डा यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:42 PM

बिहारमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेडी(यू) पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष केला.

09 Jun, 24 07:35 PM

नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:33 PM

अमित शाह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

भाजप नेते अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:31 PM

राजनाथ सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

09 Jun, 24 07:28 PM

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

09 Jun, 24 07:28 PM

शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल

पंतप्रधान-नियुक्त नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल झाल्या आहेत.

09 Jun, 24 07:17 PM

नरेंद्र मोदी शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.

09 Jun, 24 07:16 PM

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मालदीव आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपती दाखल

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद आणि श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे दाखल झाले आहेत.

09 Jun, 24 07:09 PM

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड शपथविधी सोहळ्यासाठी दाखल

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दाखल झाले आहेत.

09 Jun, 24 07:07 PM

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे शपथविधी सोहळ्यासाठी दाखल

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'संवैधानिक कर्तव्यापोटी मी या समारंभाला उपस्थित आहे. मी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता आहे, ते माझे कर्तव्य आहे. 

09 Jun, 24 07:00 PM

उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेता शाहरुख खान शपथविधी सोहळ्यासाठी दाखल

अभिनेता शाहरुख खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत.

09 Jun, 24 06:54 PM

भाजप नेते राजनाथ सिंह शपथविधी सोहळ्यासाठी दाखल

भाजप नेते राजनाथ सिंह राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत.

09 Jun, 24 06:54 PM

चंद्राबाबू नायडू यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

09 Jun, 24 06:40 PM

शपथविधी सोहळ्यासाठी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान दाखल

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधीसाठी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि भाजप नेते जितेंद्र सिंह राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.

09 Jun, 24 06:38 PM

आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस : चिराग पासवान

राष्ट्रपती भवनमध्ये खासदार चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया दिली. चिराग पासवान म्हणाले, "आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे, मला एक मोठी जबाबदारी मिळणार आहे. पंतप्रधान मोदींचा माझ्यावरचा विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

09 Jun, 24 06:36 PM

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी दाखल

अभिनेता अक्षय कुमार, नवनीत कुमार सेहगल, प्रसार भारतीचे अध्यक्ष आणि भाजपचे निर्वाचित खासदार धर्मेंद्र प्रधान दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत.

09 Jun, 24 06:34 PM

मणिपूरचे भाजप नेते एन बिरेन सिंग यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती

मणिपूरचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते एन बिरेन सिंग नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले.

09 Jun, 24 06:24 PM

'एनसीपी'चा सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार नाही

एनडीएच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातून भाजपाच्या पाच आणि शिवसेनेचा एक अशा सहा खासदारांना आज मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मात्र या शपतविधी सोहळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाही खासदाराला आज मंत्रिपदाची शपथ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने मंत्रिपदाची ऑफर दिलेली असताना ती राष्ट्रवादीने नाकारली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे. केंद्रीय मंत्री असताना राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार स्वीकारणे आम्हाला योग्य वाटलं नाही. म्हणून आम्ही थांबवण्यासाठी तयार आहोत असे सांगितले. पण आम्हाला केंद्रीय मंत्रीपद हवे आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी जी ऑफर दिली होती ती आम्ही नाकारली," असा खुलासा अजित पवार यांनी केला.

09 Jun, 24 05:57 PM

केरळमधील भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी दिल्लीत पोहोचले

केरळचे नवनिर्वाचित भाजप खासदार सुरेश गोपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आज संध्याकाळी दिल्लीत पोहोचले आहेत. 
 

09 Jun, 24 05:55 PM

देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरींचे केले अभिनंदन

आमचे नेते आणि मार्गदर्शक नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना उज्ज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
 

09 Jun, 24 05:52 PM

राष्ट्रपती भवनात सायंकाळी ७.१५ वाजता होणार शपथविधी सोहळा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता १८व्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. मोदी सरकार ३.० चा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात होणार आहे. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज त्यांच्या मंत्रिमंडळात सामील होणारे मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. भाजपच्या सर्व मित्रपक्षांच्या दिग्गजांना मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
 

टॅग्स :narendra modi oath ceremonyनरेंद्र मोदी शपथविधीBJPभाजपाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालNarendra Modiनरेंद्र मोदी