नशिराबाद वक्तृत्व स्पर्धा
By admin | Published: February 22, 2016 12:04 AM
नशिराबाद- येथील प्रगती शिक्षण मंडळ संचलित सवार्ेदय माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शिवजयंतीला महाराजांचे प्रतिमापूजन झाले. दोन गटात स्पर्धा झाल्या. लहान गटात- चैताली झटके प्रथम, संजना मगरे द्वितीय, वैशाली भोई तृतीय आली. मोठ्या गटात - हर्षदा माळी प्रथम, कविता भोई द्वितीय, वैशाली महाजन तृतीय क्रमांक पटकाविला. मुख्याध्यापिका निर्मला फालक यांनी विद्यार्थिनींचा गौरव केला. श्वेतांबरी हंबर्डे यांनीपरिश्रम घेतले. उज्ज्वला आखरे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले.
नशिराबाद- येथील प्रगती शिक्षण मंडळ संचलित सवार्ेदय माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शिवजयंतीला महाराजांचे प्रतिमापूजन झाले. दोन गटात स्पर्धा झाल्या. लहान गटात- चैताली झटके प्रथम, संजना मगरे द्वितीय, वैशाली भोई तृतीय आली. मोठ्या गटात - हर्षदा माळी प्रथम, कविता भोई द्वितीय, वैशाली महाजन तृतीय क्रमांक पटकाविला. मुख्याध्यापिका निर्मला फालक यांनी विद्यार्थिनींचा गौरव केला. श्वेतांबरी हंबर्डे यांनीपरिश्रम घेतले. उज्ज्वला आखरे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले.नशिराबादला पॅनकार्ड शिबिरनशिराबाद- येथे प्रथमच एचएमटी ऑरगानिक फर्टिलायझरतर्फे पॅनकार्ड भव्य शिबिर घेण्यात आले. यावेळी मुंबईचे विरेंद्र जयसवाल, जयकुमार सिन्हा, भूषण पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुमारे सातशे जणांनी शिबिराचा लाभ घेतला.