त्याचबरोबर समुद्रातील जैवविविधता उत्तुंग शिखरे प्राण्यांची छायाचित्रे ही या छायाचित्रकारांनी टिपली होती.
लेन्सचा सॉफ्ट लेन्सचा वापर करून निसर्गाचे अगाध सौंदर्य टिपले होते.
तसेच या कॉन्टेस्टमध्ये जास्तकरुन ऑफबिट आणि स्टॅंडअलॉन छायाचित्रे पहायला मिऴाली.
यामध्ये मॅथ्यू स्मिथ लोरेंझो मिट्टीगा मोनत्से ग्रिलो रिक लिस्छे हेर्निक निल्सन तकाशी नाकागावा अशा दिग्गज छायाचित्रकारांनी भाग घेतला होता.
नॅशनल जिओग्राफिक्स फोटो कॉन्टेस्ट- २०१४ मध्ये जगभरातील छायाचित्रकूारांनी भाग घेतला होता.
नेहमीच छायाचित्रकार आपल्या कॅमे-यातून निसर्गाचे सौंदर्य टिपण्याचे काम करतो. अशाच काही छायाचित्रकारांनी नॅशनल जिओग्राफिक्स फोटो कॉन्टेस्ट -२०१४ मध्ये भाग घेता होता. त्यांचीच काही निवडक छायाचित्रे...