शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या गाडीवर नक्षलवादी हल्ला, दोन जवान शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 4:20 PM

छत्तीसगडमधील बिजापूरजवळ असलेल्या कुत्रु येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गाडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत. 

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूरजवळ असलेल्या कुत्रु येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या  (सीआरपीएफ) गाडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत. बिजापूरजवळील कुत्रु येथे नक्षलविरोधी मोहिम राबवित असताना सीआरपीएफच्या गाडीलाच लक्ष करत नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले. तर, पाच जण जखमी झाले आहेत, अशी माहिती नक्षलवादविरोधी मोहिमांचे विशेष महासंचालक डीएम अवस्थी यांनी एएनआयशी बोलताना दिली. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्य़ातच आयईडीच्या स्फोटात भूसुरुंगरोधक वाहन उडवून दिल्याच्या घटनेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 8 जवान शहीद झाले होते. त्यानंतर अवघ्या आठ दिवसातच सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान म्हणजेच 22 मार्चला दोन महिलांसह 14 नक्षलवाद्यांना भेज्जी भागातील जंगलातून अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी