शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
3
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
4
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
5
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
6
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
7
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
8
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
9
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
10
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
11
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
12
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
13
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
14
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
15
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
16
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
17
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
18
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
19
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
20
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!

मुख्यमंत्री सोरेन यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाची महिला आयोगाकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 2:13 AM

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांनी २०१३ मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा तसेच या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी सातत्याने धमकावल्याचा आरोप मुंबईत राहणाऱ्या एका मॉडेलने केला आहे. 

नवी दिल्ली/मुंबई/रांची : मुंबईतील एका मॉडेल तरुणीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात केलेल्या बलात्काराच्या आरोपांची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात २०१३ मध्ये तरुणीने केलेल्या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती मागविण्यासाठी आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्रही पाठविले आहे.संबंधित पीडित तरुणीने गेल्या सात वर्षांत तिच्याबाबतीत घडलेल्या प्रकारांबाबत सविस्तरपणे लिहिलेले पत्र सोशल मीडियात सध्या व्हायरल झाले आहे. महिला आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांनी २०१३ मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा तसेच या प्रकाराबाबत कुठेही वाच्यता न करण्यासाठी सातत्याने धमकावल्याचा आरोप मुंबईत राहणाऱ्या एका मॉडेलने केला आहे. जुलै महिन्यात झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आवाज उठवित या कथित बलात्कार आणि अपहरण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती.