शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

विनासुईची कोरोना लस पुढच्या वर्षी उपलब्ध होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 5:00 AM

सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंना प्रतिबंध करण्यासाठी विविध औषध कंपन्यांनी लसींवर आणखी संशोधन सुरू केले आहे.

वॉशिंग्टन : विनासुईची तसेच सामान्य तापमानात साठवणूक करता येणारी नवीन कोरोना लस या वर्षाच्या अखेरीपर्यंत किंवा पुढच्या वर्षी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली. त्यांनी सांगितले की, आता उपलब्ध असलेल्या कोरोना लसींमुळेही योग्य उपचार होत आहेत. मात्र आणखी कोरोना लसी विकसित करणेही आवश्यक आहे. नव्या सहा ते आठ लसींच्या मानवी चाचण्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहेत.  (The needleless corona vaccine is expected to be available next year)सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंना प्रतिबंध करण्यासाठी विविध औषध कंपन्यांनी लसींवर आणखी संशोधन सुरू केले आहे. कोरोना विषाणूत होणारे परिवर्तन तसेच या साथीचा वेगाने होणारा फैलाव यांना रोखण्यासाठी जास्तीत जास्त प्रभावी औषधे व लसी उपलब्ध होणे गरजेचे आहे. जगभरातील फक्त १२२ देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधं