शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

नीरव मोदीचा लंडनमध्ये धंदा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 6:39 AM

पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) १३,५०० कोटी रुपये बुडवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये वास्तव्यास

लंडन : पंजाब नॅशनल बँकेचे (पीएनबी) १३,५०० कोटी रुपये बुडवून फरार झालेला कुख्यात हिरे व्यावसायिक नीरव मोदी हा लंडनमध्ये राहत असून, तेथील ‘द टेलिग्राफ’ दैनिकाच्या प्रतिनिधीने त्याला गाठले; पण त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळून तो कारमधून निघून गेला. त्याने लंडनमध्ये हिऱ्यांचा व्यवसाय थाटला आहे. मोदीच्या प्रत्यर्पणाची विनंती भारताने जुलै २०१८मध्ये ब्रिटनला केली होती. ही विनंती तेथील गृह मंत्रालयाने वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात पाठविली आहे. त्यामुळे कोर्टच प्रत्यर्पणाचा निर्णय घेईल. मोदीला भारताच्या स्वाधीन करण्याबाबत बोलण्याचे तेथील गृहमंत्रालयाने नाकारले. नीरव मोदी लंडनच्या वेस्ट एंड भागात आलिशान फ्लॅटमध्ये राहतो. त्याची किंमत ८ दशलक्ष पाऊंड आहे. ब्रिटिश सरकारने त्याला व्यवसायासाठी राष्ट्रीय विमा क्रमांकही दिला आहे. तो तेथे हिºयाचे दागिने व घड्याळे विक्रीचा व्यवसाय करतो. मोदीने घातलेल्या जाकीटची किंमत किमान १० हजार पाऊंड आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा