शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

न्यू बी.जे. मार्केट परिसरात दोन गट भिडले

By admin | Published: March 30, 2016 12:25 AM

जळगाव : हॉकर्स स्थलांतराच्या विषयावरून न्यू बी.जे. मार्केट परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोन गट परस्परात भिडले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु जिल्हापेठ पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून जमावाची पांगवापांगव केल्यामुळे अनर्थ टळला.

जळगाव : हॉकर्स स्थलांतराच्या विषयावरून न्यू बी.जे. मार्केट परिसरात मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दोन गट परस्परात भिडले. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु जिल्हापेठ पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून जमावाची पांगवापांगव केल्यामुळे अनर्थ टळला.
महापालिकेच्या वतीने सुभाष चौकातील विक्रेत्यांचे अतिक्रमण काढून त्यांना व्यवसायासाठी न्यू बी.जे. मार्केट परिसरात पर्यायी जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी मार्केटच्या आवारातील जागेवर प˜े मारण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी लकी-ड्रॉ पद्धतीने हॉकर्सना जागेचे वाटप केले जाणार आहे. मात्र, महापालिकेचे अधिकारी आपल्या मर्जीतील लोकांना मोक्याच्या जागा वाटप करीत असल्याच्या गैरसमजुतीतून मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास याठिकाणी हॉकर्स लोकांच्या दोन गटांत शाब्दिक चकमक उडाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्याने धक्काबुक्की होऊन हाणामारी झाली. जमलेल्या जमावातील लोकांनी आरडाओरड केल्याने शांततेला गालबोट लागले. त्यानंतर क्षणातच लाठ्या-काठ्या, लाकडी दांडके घेऊन जमावातील काही जण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हाणामारी तीन ते चार जण किरकोळ स्वरुपात जखमी झाले.
पोलीस घटनास्थळी दाखल
या घटनेची माहिती होताच जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील हेड कॉन्स्टेबल राजेश मेढे, अल्ताफ पठाण, रवी नरवाडे, छगन तायडे, अजित पाटील, दत्तात्रय राणे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी सुरुवातीला जमावाला तेथून पांगवले. त्यानंतर काहींची समजूत काढून त्यांनाही तेथून रवाना केले. पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून रात्री उशिरापर्यंत पोलिसांची या परिसरात पेट्रोलिंग सुरू होती.