शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

नवे शैक्षणिक धोरण पुढील वर्षी

By admin | Published: December 01, 2015 2:31 AM

सर्व राजकीय पक्षांसोबत विचारविनिमयाद्वारे नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात येत असून पुढील वर्षी ते सादर केले जाईल, अशी अपेक्षा केंद्र सरकारने सोमवारी व्यक्त केली.

नवी दिल्ली : सर्व राजकीय पक्षांसोबत विचारविनिमयाद्वारे नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात येत असून पुढील वर्षी ते सादर केले जाईल, अशी अपेक्षा केंद्र सरकारने सोमवारी व्यक्त केली.लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले की, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने ग्रामपंचायती, शहरातील स्थानिक स्वराज संस्था, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावरील सर्व पक्षांचे मत जाणून घेत नवे लोकाभिमुख शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात १ लाख ग्रामपंचायती, ५ हजारावर ब्लॉक, १२०० शहरी स्थानिक संस्था, ५७३ जिल्ह्यांनी मत मांडले असून खासदारांकडूनही सूचना मागविण्यात आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)