शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

काँग्रेसच्या मदतीला ‘पोडा’ येणार?, सामाजिक हिताचे नवीन समीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 4:04 AM

काँग्रेसने यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीत उतरताना ‘पोडा’ हे समीकरण आखले आणि या सामाजिक हिताच्या तत्त्वाच्या आधारे काँग्रेसने आपले धोरण निश्चित केले

महेश खरेसुरत : काँग्रेसने यंदा गुजरात विधानसभा निवडणुकीत उतरताना ‘पोडा’ हे समीकरण आखले आणि या सामाजिक हिताच्या तत्त्वाच्या आधारे काँग्रेसने आपले धोरण निश्चित केले. हे ‘पोडा’ समीकरण कामाला येईल, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे.निवडणुका घोषित होण्याच्या आधीपासूनच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोळंकी मध्यमवर्गीय, शहरी, महिला आणि युवावर्ग (एमयूएलवाय-मुली) या चौरंगी सूत्राच्या आधारे गुजरातची निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यात समाजातील जाती व अन्य घटक यांचा विचार नव्हता. राज्यात गेल्या दोन वर्षांत झालेली आंदोलनेही त्यात विचारात घेण्यात आली नव्हती. त्यामुळे काँग्रेसने रणनीतीत बदल केला. निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीसाठी काँग्रेस आणि नेतृत्व मुद्दे शोधत गुजरातमधील स्थितीवर लक्ष ठेवून होते. तेव्हा सामाजिक हितासाठी लढणाºया विविध संंघटनांच्या नेत्यांना सोबत घेणे आणि त्यांच्या मदतीने निवडणूक लढविणे योग्य ठरेल, असे काँग्रेसच्या नेत्यांना प्रकर्षाने लक्षात आले. त्यामुळे काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी, अर्जुन मोढवाडिया आदी नेत्यांनी सामाजिक आंदोलनांचे नेतृत्व करणाºया नेत्यांशी चर्चा करून समझोता करण्याची जबाबदारी स्वीकारली.वाटाघाटीचे गुन्हाळ अनेक दिवस चालल्यानंतर पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणा, ओबीसीचे नेते अल्पेश ठाकूर आणि आदिवासींचे नेते व आमदार छोटुभाई वसावा यांच्याशी समझोता झाला.काय आहे पोडा...?पाटीदार, ओबीसी, दलित आणि आदिवासी समुदायाला सोबत घेऊन काँग्रेसने ‘पोडा’ असे नवीन सामाजिक समीकरण जुळवत सामाजिक हिताचे तत्त्व अंगीकारले. (पी-पाटीदार, ओ-ओबीसी, डी-दलित, ए-आदिवासी)युवकांची साथ : पाटीदार, ओबीसी व दलित समाजाचे नेते तरुण आहेत. त्यांच्याकडे युवकांची फौज असून, यात महिलांची मोठी संख्या आहे. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकूर, तसेच छोटुभाई वसावा हे सारे विविध प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. काँग्रेसला या सर्वांची साथ मिळाली असून, भारतीय आदिवासी पक्षही काँग्रेससोबत आहे. सामंजस्याने जागांचे वाटपही झाले असून, मतदार या आघाडीला किती प्रतिसाद देते, हे मतदानातूनच स्पष्ट होईल.

टॅग्स :congressकाँग्रेसGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017