शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

WhatsAppनं भारत सरकारविरोधात ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; नव्या नियमांमुळे प्रायव्हसी येईल संपुष्टात?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 10:22 AM

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता.

नवी दिल्ली - WhatsApp ने भारत सरकारविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आजपासून लागू होत असलेल्या आयटी नियमांना स्थगिती द्यावी, अशी मागणी व्हॉट्सअ‍ॅपनेन्यायालयाला केली आहे. व्हाट्सअ‍ॅप विरुद्ध भारत सरकार केस मंगळवारी, 25 मेरोजी फाइल करण्यात आली. या नव्या नियमांमुळे यूझर्सची प्रायव्हसी प्रभावित येईल, असे मॅसेंजर अ‍ॅपने म्हटले आहे. (New IT rules whatsapp sues india government and said new IT rules will eliminate privacy)

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेंटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत.

भारतात फेसबुक बंद होणार, पुढचा नंबर कोणाचा? जयंत पाटलांनी दिले संकेत

चॅट 'ट्रेस' करायला सांगणे म्हणजे, प्रत्येक मॅसेजचे फिंगरप्रिंट ठेवल्यासारखे -जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे, की “मेसेजिंग अ‍ॅपला चॅट 'ट्रेस' करायला सांगणे म्हणजे, व्हाट्सअ‍ॅपवर पाठविल्या गेलेल्या प्रत्येक मेसेजचे फिंगरप्रिंट ठेवायला सांगण्यासारखे आहे. यामुळे एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनला धक्का पोहोचेल आणि लोकांचा गोपनीयतेचा अधिकार कमकुवत होईल." याच बरोबर, "यासंदर्भात आम्ही आमच्या यूझर्सना सेफ ठेवण्याच्या हेतूने व्यवहारिक समाधान काढण्यासाठी भारत सरकारसोबत राहू. यात व्हॅलीड लिगल रिक्वेस्टला उत्तर देण्याचाही समावेश आहे," असेही प्रवक्त्यांनी म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूझर्सच्या प्रायव्हसीचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टींना सातत्याने नागरिक आणि जगभरातील तज्ज्ञांच्या मदतीने विरोध करत आहे. 

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामवर बंदी? केंद्र सरकार ठाम

काय म्हणाले होते फेसबुक? -यासंदर्भात, गूगल आणि  फेसबुकने मंगळवारी म्हटले होते, की ते नव्या नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. फेसबुकने म्हटले होते, ‘आयटी नियमांप्रमाणे, आम्ही ऑपरेशनल प्रक्रियांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने काम करत आहोत. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCourtन्यायालयdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयSocial Mediaसोशल मीडिया