शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
3
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
4
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
5
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
6
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
7
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
8
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
9
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
10
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
11
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
12
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
13
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
14
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
15
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
16
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
17
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
18
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
19
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
20
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी

गडहिंग्लजला नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार

By admin | Published: January 31, 2017 2:06 AM

गडहिंग्लज : गडहिंग्लज पालिकेच्या नूतन पदाधिकार्‍यांचा येथील राजर्षि शाहू सामाजिक सेवा संस्थेतर्फे सत्कार पार पडला. अध्यक्षस्थानी रवींद्र महाडीक होते. नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांचा डॉ. स्वाती कमल यांच्याहस्ते, बांधकाम सभापती क्रांतीदेवी शिवणे यांचा अनुराधा गुंजाटी यांच्याहस्ते, महिला व बालकल्याण सभापती शशीकला पाटील यांचा पुष्पा घुगरी यांच्याहस्ते, उपसभापती वीणा कापसे यांचा ...


गडहिंग्लज :
गडहिंग्लज पालिकेच्या नूतन पदाधिकार्‍यांचा येथील राजर्षि शाहू सामाजिक सेवा संस्थेतर्फे सत्कार पार पडला. अध्यक्षस्थानी रवींद्र महाडीक होते.
नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांचा डॉ. स्वाती कमल यांच्याहस्ते, बांधकाम सभापती क्रांतीदेवी शिवणे यांचा अनुराधा गुंजाटी यांच्याहस्ते, महिला व बालकल्याण सभापती शशीकला पाटील यांचा पुष्पा घुगरी यांच्याहस्ते, उपसभापती वीणा कापसे यांचा मंगला लिंगोजी यांच्याहस्ते, नगरसेविका रेश्मा कांबळे यांचा महादेवी पाटील यांच्याहस्ते तर नगरसेवक उदय पाटील यांचा उपाध्यक्ष महेश कुर्डेकर यांच्याहस्ते, गंगाधर हिरेमठ यांचा दीपक वेर्णेकर यांच्याहस्ते सत्कार झाला.
यावेळी प्रा. शिवमूर्ती जोडगुद्री, मल्लिकार्जून लिंगोजी, चंद्रशेखर प्रसादे, हणमंत साठे आदींसह नागरिक उपस्थित होते. संस्थाध्यक्ष एम. के. सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रतिभा सुर्वे यांनी सूत्रसंचलन केले. श्रीनिवास वेर्णेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)