शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
5
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
6
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
7
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
8
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
9
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
10
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
11
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
13
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
14
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
15
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
16
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
17
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
19
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
20
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ

‘ब्रेन पेसमेकर’ ठरला पार्किन्सन्स रुग्णांसाठी आशेचा नवा किरण

By admin | Published: February 19, 2016 3:15 AM

तीन मुलांची आई असलेल्या शशीकला शुक्ला यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेने त्यांच्या जीवनाला तर नवी दिशा मिळाली आहेच, पण पार्किन्सन्सने ग्रस्त असलेल्या हजारो

कोलकाता : तीन मुलांची आई असलेल्या शशीकला शुक्ला यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेने त्यांच्या जीवनाला तर नवी दिशा मिळाली आहेच, पण पार्किन्सन्सने ग्रस्त असलेल्या हजारो रुग्णांसाठीदेखील आशेचा नवा किरण डोकावला आहे.एक महिन्यापूर्वी दुसऱ्यांच्या मदतीशिवाय एक हातही हलवू न शकणाऱ्या ५५ वर्षीय शशीकला आता पार्किन्सन्सने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी आशेचा किरण बनल्या आहेत. ‘पुन्हा चार्ज होण्याची क्षमता असलेल्या एका ‘मेंदू पेसमेकर’चे (ब्रेन पेसमेकर) त्यांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले आहे.वैद्यकीय क्षेत्रातील अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे,’ असा दावा पूर्व भारतातील मज्जातंतू विशेषज्ज्ञ डॉ. अनिर्बन दीप बॅनर्जी यांनी केला.अन्य परिणाम (साईड इफेक्टस्) कमीत कमी व्हावेत यासाठी हा मेंदू पेसमेकर सर्वश्रेष्ठ मापदंडानुसार तपासण्यात आला आहे. या प्रक्रियेसाठी अंदाजे साडेचौदा लाख रुपये खर्च येतो, असे त्यांनी सांगितले. ‘शशीकला आता आपल्या हातापायांची हालचाल करू शकतात आणि कुणाच्याही आधाराशिवाय आपले नित्यकर्म करू शकतात, त्यांचे जीवन आता बदलले आहे,’ असेही बॅनर्जी म्हणाले. (वृत्तसंस्था)