अतिक्रमण बातमीतील कोट...
By admin | Published: February 29, 2016 10:03 PM
कोट...
कोट...या भागातील अतिक्रमणांच्या तक्रारींची दखल घेऊन आपण स्वत: एकदा तेथे जाऊन तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना केल्या होत्या. सत्ताधारी मंडळी केवळ लक्ष विचलीत करण्यासाठी आपले नाव प्रत्येक गोष्टीत गोवण्याचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा त्यांनी विकासाकडे लक्ष द्यावे.- सुरेश भोळे, आमदार----------आपण स्वत: या भागात रहात असल्यामुळे परिसरातील नागरिक अतिक्रमणांबाबत तक्रार घेऊन आले होते, आपण त्यावर सूचना केली. मात्र नागरिकांनी कुणाच्याही नावाची तक्रार केली नाही. - रोहिणी खडसे-खेवलकर, अध्यक्ष जिल्हा बॅँक.