शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गुरुत्वाकर्षणाचे श्रेय न्यूटनचे नाही, भाजपा मंत्र्याचा दावा, म्हणे ब्रह्मगुप्त द्वितीयची होती कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 6:03 AM

भाजपा सत्तेवर असलेल्या राज्यांमध्ये देशाचा इतिहास बदलण्याचे जे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत, त्यावरून सर्वत्र वाद होत असतानाच राजस्थानात विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याची तयारी सुरू आहे.

जयपूर : भाजपा सत्तेवर असलेल्या राज्यांमध्ये देशाचा इतिहास बदलण्याचे जे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत, त्यावरून सर्वत्र वाद होत असतानाच राजस्थानात विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याची तयारी सुरू आहे. भाजपा नेते व राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी इतिहासापाठेपाठ विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रम बदलण्यास सांगतानाच, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने नव्हे, त्याच्याआधी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडला होता , असा अजब दावाही केला आहे.राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसनिमित्त एका कार्यक्रमामध्ये राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने मांडला असे आजपर्यंत तुम्ही शिकला आहात. तुम्हालाच काय, मलाही तेच शिकवण्यात आले. पण न्यूटनच्या हजारो वर्षे आधी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता.आपण आधुनिक आणि खºयाखुºया विज्ञानाचे धडेही द्यायला हवेत. उत्तम दर्जाच्या शालेय शिक्षणातूनच उच्च शिक्षणाचा भक्कम पाया रचला जाऊ शकतो, असे सांगताना शिक्षणमंत्री म्हणाले की, आपण ही जी माहिती दिली आहे, तीही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाद्वारे शिकवणे गरजेचे आहे. (वृत्तसंस्था)पुस्तकांत आणखी बदल करूउच्च शिक्षणातून केवळ चांगले पगाराची पॅकेज घेणारे विद्यार्थी घडत आहे. पण संस्काराचे मूल्य कमी होत आहे, असे सांगून देवनानी म्हणाले की, विद्यापीठांनी संशोधनाला प्राधान्य द्यायला हवे. यामुळे देशातील अनेक समस्यावर तोडगा निघू शकेल. त्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि आणखी काही बदल करावे लागतील.

टॅग्स :BJPभाजपा