शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नायब राज्यपाल, केजरींमध्ये ‘जंग’

By admin | Published: May 17, 2015 1:49 AM

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप)सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात शनिवारी खुले युद्ध छेडले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप)सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात शनिवारी खुले युद्ध छेडले आहे. सरकारची मनाई धुडकावून ज्येष्ठ सनदी अधिकारी शकुंतला गामलिन यांनी हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांना राज्यघटनेच्या मर्यादा ओलांडू नका, अशी ताकीद दिली. नायब राज्यपाल प्रशासन आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नायब राज्यापालांनीही मुख्यमंत्र्यांच्या पत्राला लगेच प्रत्युत्तर देत राज्यघटनेअंतर्गत आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची आपल्याला संपूर्ण जाणीव असल्याचे ठासून सांगितले. गामलिन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तासाभरातच केजरीवाल यांनी जंग यांना अत्यंत कडक शब्दात पत्र लिहून निर्वाचित सरकारला निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावला. राष्ट्रपतींना या मुद्याची माहिती देण्यासाठी आपण त्यांची वेळ मागितली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान जंग यांच्या आदेशानुसार शकुंतला गामलिन यांना नियुक्तीचे पत्र जारी करणारे सेवा विभागाचे प्रधान सचिव अरिंदम मजुमदार यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. केजरीवाल यांनी गामलिन यांना एका पत्राद्वारे त्यांची नियुक्ती नियमबाह्ण असल्याचे सांगून पदभार स्वीकारु नका, अशी सूचना केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांची सूचना धुडकावून गामलिन यांनी काही तासातच हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. (लोकमत न्यूज नेटवर्क)