शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तेलंगणात जलविद्युत प्रकल्पाला आग, नऊ जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 6:46 AM

त्यातील 21 जणांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणाची आता सीआयडीकडून चौकशी होणार आहे. 

तेलंगणात जलविद्युत प्रकल्पाला लागलेल्या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तेलंगणामधील श्रीशैलम येथील जलविद्युत प्रकल्पात गुरुवारी रात्री आगीत अनेक जण अडकले. या  प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिले सीआयडी चौकशीचे आदेश  दिले  आहेत.शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. या जलविद्युत प्रकल्पातील एका बोगद्यामध्ये आग लागली त्यावेळी तिथे30 कर्मचारी होते. आग व धुरामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यातील 21 जणांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणाची आता सीआयडीकडून चौकशी होणार आहे. 03 जणांचीच ओळख पटू शकली. सुंदर नायक, फातिमा, मोहनकुमार अशी नावे आहेत. तेलंगणा पोलिसांतील सीआयडी विभागाचे अतिरिक्त संचालक गोविंदसिंह चौकशी करणार आहेत. अहवाल लवकर सादर करण्याचे राज्य सरकारकडून आदेश देण्यात आले आहेत. 06 जणांची सुटका करण्यात आली. 15 जणांनी या प्रकल्पाच्या आपत्कालीन मार्गाने बाहेर पडून जीव वाचविला.>दोन राज्यांचा संयुक्त जलविद्युतनिर्मिती प्रकल्पश्रीशैलम येथील जलविद्युतनिर्मिती प्रकल्प हा कृष्णा नदीवर बांधलेल्या धरणाच्या शेजारी आहे. तेलंगणा व आंध्र प्रदेश सरकारचा हा संयुक्त प्रकल्प आहे. नलामल्ला वनक्षेत्रामध्ये एका प्रचंड बोगद्यात हा जलविद्युतनिर्मिती प्रकल्प बांधण्यात आला आहे. सध्या प्रचंड पावसामुळे अतिरिक्त जलसाठ्याचा विसर्ग करण्यासाठी या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.