शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

एनआयटी काश्मीरबाहेर हलवण्याची मागणी फेटाळली

By admin | Published: April 10, 2016 2:10 AM

एनआयटी (राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) श्रीनगरमध्ये शिकणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांची ही संस्था काश्मीरबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फेटाळली.

श्रीनगर : एनआयटी (राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) श्रीनगरमध्ये शिकणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांची ही संस्था काश्मीरबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने फेटाळली. पण मूळ मुद्यांवर विचार करण्याचे आश्वासन मात्र त्यांना दिले.एनआयटीत शिकणाऱ्या राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या एका गटाने शुक्रवारी रात्री येथे जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग आणि शिक्षण मंत्री नईम अख्तर यांच्यासह मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन संस्थेतील विद्यमान परिस्थितीवर त्यांच्याशी चर्चा केली. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी संस्था स्थलांतरणाची मागणी फेटाळली असली तरी संस्थेतील शैक्षणिक वातावरणात सुधारणा घडवून आणण्यासह त्यांच्या इतर मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. (वृत्तसंस्था)