शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

Nitin Gadkari : ‘आयएएसची पाऊलवाट’ पुस्तकाचे गडकरींच्या हस्ते प्रकाशन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:39 AM

Nitin Gadkari : २००७ च्या मध्यप्रदेश केडरचे आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांच्या  ‘आयएएसची पाऊलवाट’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आभासी प्रकाशन मंगळवारी गडकरी यांच्या हस्ते झाले.

नवी दिल्ली : सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांचे ‘आयएएसची पाऊलवाट-भारतीय  प्रशासकीय सेवेचा एक दशकाचा प्रवास’ हे पुस्तक मराठी आयएएस टक्का वाढविणारे ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.  २००७ च्या मध्यप्रदेश केडरचे आयएएस अधिकारी संकेत भोंडवे यांच्या  ‘आयएएसची पाऊलवाट’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आभासी प्रकाशन मंगळवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी गडकरी यांनी अन्य राज्यांच्या तुलनेत आयएएस, आयपीएस मराठी अधिकारी कमी असल्याची खंत व्यक्त केली.  संकेत भोंडवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मराठी मुलांना अचूक  मार्गदर्शन व्हावे म्हणून मी हे पुस्तक लिहायला घेतले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी