शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पीएम होण्याचे गुण नितीशकुमारांमध्ये नाहीत

By admin | Published: May 10, 2016 3:20 AM

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधानपदासाठी लागणारे गुण नाहीत. असे असताना ते पंतप्रधान बनू पाहत असतील, तर ते दिवास्वप्नच ठरेल, असे वक्तव्य

किशनगंज : मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधानपदासाठी लागणारे गुण नाहीत. असे असताना ते पंतप्रधान बनू पाहत असतील, तर ते दिवास्वप्नच ठरेल, असे वक्तव्य बिहारचे माजी मंत्री आणि सत्ताधारी राष्ट्रीय जनता पार्टीचे लोसकभा सदस्य मोहम्मद तस्लिमुद्दिन यांनी केले आहे.बिहारमध्ये प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे, दिवसाढवळ्या राज्यात हत्या होत आहेत, राज्यात सुशासन नाही. तरीही नितीशकुमार देशाचे नेते, पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करीत असतील, तर ते यशस्वी होणार नाहीत, अशी टीकाही खा. तस्लिमुद्दिन यांनी केली. तस्लिमुद्दिन पाचव्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले राष्ट्रीय जनता पार्टीचे नेते आहेत.नितीशकुमार पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनीच राज्यभर दारूचे परवाने दिले होते. दारूची दुकाने उघडली जाताना, शेजारी शाळा, मंदिरे, मशिदी असल्याचाही विचार केला गेला नाही. आता मात्र त्यांना अचानक उपरती झाली आहे. मात्र खऱ्या प्रश्नांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते असले स्टंट करीत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, आता नितीशकुमार देशभर दारूबंदी करण्याची भाषा करीत असले तरी ती कदापि यशस्वी होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे.