शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

नितीश कुमारांची मोठी घोषणा! प्रति लीटर डिझेलमागे ६० रुपयांचे अनुदान; शेतकऱ्यांसाठी खूशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 2:01 PM

बिहार सरकार डिझेल अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी डिझेल सबसिडी देत ​​आहे. डिझेल पंप संचाने शेतात सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

पटना : बिहारमधील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पेटारा खोलला आहे. दुष्काळामुळे मुख्यमंत्र्यांनी डिझेलमागे प्रति लीटर ६० रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मंगळवारीच त्यांच्या मंत्रिमंडळाने याचा निर्णय घेतला. आकस्मिक निधीसाठी बिहार सरकार २०२२-२३ मध्ये सुरुवातीला २९ कोटी ९५ लाख रुपये खर्च करणार आहे.

याद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी एकरी १० लीटर डिझेल अनुदानातून दिले जाणार आहे. या १० लीटरसाठी ६०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एवढेच नाही तर तागाच्या शेतीसाठी सिंचन करण्यासाठी प्रति एकर १२०० रुपये दिले जाणार आहेत. यानुसार अधिकाधिक प्रति एकर १८०० रुपये दिले जाणार आहेत. बिहार सरकार डिझेल अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधांसाठी डिझेल सबसिडी देत ​​आहे. डिझेल पंप संचाने शेतात सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने डिझेल अनुदान योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रतिलिटर 60 रुपये अनुदान देणार आहे. एक एकर सिंचनासाठी 10 लिटर डिझेलच्या वापरानुसार एकूण 600 रुपये प्रति एकर मोबदला मिळेल. बिहार सरकारच्या कृषी विभागाने सिंचनासाठी डिझेलवर दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी वेबसाईट जारी केली आहे. याशिवाय शेतकरी त्यांच्या जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारDieselडिझेलFarmerशेतकरी