शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

No Confidence Motion: भाषणादरम्यान राहुल गांधी बोलले असे काही, मोदींनाही हसू आवरले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 3:20 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मात्र यादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरता आले नाही.  

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान  लोकसभेत आरोप प्रत्यारोप आणि गोंधळ होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मात्र यादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरता आले नाही.  मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले पंतप्रधान देशाबाहेर जात नाहीत. हे ऐकताच मोदी हसू लागले. मात्र चूक लक्षात आल्यावर राहुल गांधींनी पंतप्रधान बाहेर जातात, पण केवळ ओबामा आणि ट्रम्प यांना भेटण्यासाठी, अशी सारवासारव केली. त्यावर सभागृहात हास्याची लकेर उमटली.   

यानंतरही राहुल गांधी यांनी मोदींवरील हल्ले सुरूच ठेवले. त्यांनी राफेल करार, रोजगार यासारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा राहुल गांधींच्या अजून एका वक्तव्यामुळे सभागृहाला हसू आवरता आले नाही. आवेशामध्ये भाषण करताना राहुल गांधींनी मोदी हे माझ्या नजरेस नजर मिळवू शकत नाहीत, असे वक्तव्य केले. त्यामुळे सभागृहात पुन्हा हास्याची कारंजी उमटली.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी