शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

या पुढे स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर होणार नाही

By admin | Published: August 15, 2016 6:20 AM

रेल्वे बजेटचा समावेश मूळ अर्थसंकल्पातच करण्यात यावा, हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आला

नवी दिल्ली : रेल्वे बजेटचा समावेश मूळ अर्थसंकल्पातच करण्यात यावा, हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे रेल्वेचे स्वतंत्र बजेट असणार नाही. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वर्षानुवर्ष चालणारा हा निर्णय बदलण्याचे पाऊल म्हणजे मोदी सरकारच्या सुधारणांच्या योजनांपैकी एक आहे. यामुळे आता रेल्वेचे प्रवासी भाडे वाढविण्यासारखे निर्णय अर्थमंत्री घेतील. अर्थात, या निर्णयामुळे रेल्वे मंत्रालयाची स्वायत्तता संपून जाईल, अशी भीती अखिल भारतीय रेल्वे संघाचे महासचिव गोपाल मिश्रा यांनी व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>समिती करणार विलयाचा अभ्यासअर्थ मंत्रालयाने या विलयाच्या एकूणच स्थितीवर अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. यात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती ३१ आॅगस्टपर्यंत अहवाल देणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, ‘रेल्वेचे बजेट अर्थसंकल्पासोबतच असावे, यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले होते.’