शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
ZIM vs IND Live : 'शतकवीर' अभिषेकला ऋतुराजची चांगली साथ! रिंकूचा फिनिशिंग टच; झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर
3
"लालूंनी गळ्यात नितीश कुमारांच्या फोटोचं लॉकेट घातलं पाहिजे..."; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
4
शरद पवारांनी सांगितला रशियन महिलेचा किस्सा, नाव न घेता अजितदादांवर साधला निशाणा
5
ZIM vs IND T20 : छोटा पॅकेट बडा धमाका! अभिषेक शर्माचे 'लै भारी' शतक; षटकारांचा पाऊस
6
सावधान! ९९५ कोटी पासवर्ड हॅक, सेलिब्रिटींचे डिटेल्सही लीक
7
८ सिक्स! दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात झंझावाती शतक; अभिषेक शर्माने यजमानांना घाम फोडला
8
"रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही…’’, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मोठी भविष्यवाणी  
9
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, २ वर्षांपूर्वी लग्न; कुलगाममध्ये शहीद प्रदीप यांची पत्नी गर्भवती
10
PHOTOS : सूर्या-देविशाच्या लग्नाचा वाढदिवस; जोडप्याने रोमँटिक फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
11
श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...
12
हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS
13
"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
14
डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही!
15
"ज्याच्या घरातील लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की", 'धर्मवीर २'चा जबरदस्त टीझर
16
भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश
17
ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
18
दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन
19
वर्ल्ड कपदरम्यान शाब्दिक युद्ध रंगले; अकमल अन् भज्जी भिडले पण आता चर्चा करताना दिसले
20
केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे; भारतीय दिग्गजाची मागणी

शोधायला गेले नोटा, हाती लागलं भंगार!

By admin | Published: November 09, 2016 3:33 PM

आज सकाळी गाझियाबादमधील एका दफनभूमीत एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचे खोके फेकण्यात आल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली.

ऑनलाइन लोकमत 
गाझियाबाद, दि. 9 -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यापासून आपल्याकडे असलेल्या या नोटांची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न अनेकांना पडलाय, त्याचदरम्यान आज सकाळी गाझियाबादमधील एका दफनभूमीत  एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचे खोके फेकण्यात आल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली. 
 दफनभूमीत पैसे फेकण्याची वार्ता पसल्याचे समजताच लोकांनी त्या दिशेने धाव घेतली. बघ्यांची गर्दी उसळली. दरम्यान या घटनेची वर्दी कुणीतरी पोलिसांनाही दिली. बातमीची दखल घेत पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिसांनी संशयित खोके उघडून पाहिले असता त्यात धागे आणि भंगार आढळून आले. दरम्यान, 500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
(जाणून घ्या पाचशे, हजारच्या नोटा रद्द करण्याचे फायदे-तोटे
(500,1000 च्या नोटा असल्यास टेंशन घेऊ नका)