शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Covishield Production Cut : केंद्राकडून लसीची ऑर्डर मिळाली नाही, कोविशील्डचे उत्पादन 50 टक्के कमी करणार : अदर पूनावाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 6:52 PM

Adar Poonawalla : अमेरिकेने लसीच्या डोससाठी मोठी देणगी दिली आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असे अदर पूनावाला म्हणाले. 

पुणे : पुढील आठवड्यापासून कोविशील्ड लसीचे  (Covishield vaccine) उत्पादन किमान 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पूनावाला  (Adar Poonawalla) यांनी घेतला आहे. फार्मास्युटिकल फर्मकडे कोविड-19 लसीसाठी केंद्राकडून कोणतेही आदेश नाहीत, असे सांगत आफ्रिकेच्या विविध नेत्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही कोवॅक्सद्वारे 400-500 मिलियन डोसच्या ऑर्डरची समीक्षा केली आहे. अमेरिकेने लसीच्या डोससाठी मोठी देणगी दिली आहे. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत, असे अदर पूनावाला म्हणाले. 

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी ऑक्टोबरमध्ये News18.com ला सांगितले होते की, आम्ही लसींच्या निर्यातीबाबत भारत सरकारकडून योग्य सूचनांची वाट पाहत आहोत. COVAX कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटना (WHO), UNICEF आणि  कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोव्हेशन (CEPI) सह  Gavi वॅक्सिन संस्थेद्वारे प्रायोजित आहे. गावी स्वतः संयुक्त राष्ट्र-समर्थित संस्था आहे, जी जगभरातील लसीकरणाचे समन्वय करते. दरम्यान, भारतातील कोरोना लस कार्यक्रमाचा कणा मानल्या जाणार्‍या कोविशील्डची निर्माती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने प्रति महिना 22 कोटी डोसची उत्पादन क्षमता वाढवली आहे. अदर पूनावाला म्हणाले, 'सध्या आम्ही लसींच्या निर्यातीबाबत भारत सरकारकडून योग्य सूचना देण्याची वाट पाहत आहोत.'

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित मुलांसाठी एक कोरोना लस फेब्रुवारीपर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अदर पूनावाला यांचे म्हणणे आहे की,  त्यांच्या कंपनीत सुरू असलेल्या चाचण्यांमध्ये कोणत्याही प्रकारची घाई होणार नाही. अदर पूनावाला म्हणाले, "आम्ही फेब्रुवारी 2022 पर्यंत मुलांसाठी कोवोवॅक्स लाँच करण्यास उत्सुक आहोत. सध्या आम्ही ट्रायलच्या टप्प्यातून जात आहोत. आम्ही यासाठी फास्ट-ट्रॅक चाचण्या करणार नाही, विशेषत: तसे करण्याची आवश्यकता वाटत नाही."

अदर पूनावाला यांनी CNBC TV-18 ला विशेष मुलाखतीत दिली होती. यावेळी ते होते की, एस्ट्राजेनेकासोबत भागीदारी केली होती. नक्की कोणती लस काम करेल, हे आम्हाला माहीत नव्हते. आम्ही इतर उत्पादकांसह मोठ्या समस्या पाहिल्या आहेत. एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डसोबत आम्ही चांगले काम करत आहोत. आम्ही काही कंपन्यांशी फिल अँड फिनिशसाठी चर्चा करत आहोत. अनेक भागीदारांसह फिल-फिनिश केले जाऊ शकते. कोवोवॅक्सला बायोकॉनवर किंवा आमच्या फॅसिलिटीमध्ये भरले जाऊ शकते.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस