शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

Corona Vaccination: संमतीशिवाय लस नाही; केंद्राचे सर्वाेच्च न्यायालयात शपथपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 6:10 AM

केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने याबाबत न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यात लसीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट केली.

नवी दिल्ली : काेणत्याही व्यक्तीला संमतीशिवाय आणि बळजबरीने काेराेना प्रतिबंधक लस देणे हे काेविड-१९ लसीकरण मार्गदर्शक सूचनांमध्ये परिकल्पित नाही, असे केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने याबाबत न्यायालयात शपथपत्र दाखल केले. त्यात लसीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट केली.दिव्यांगांना घराेघरी जाऊन प्राधान्याने लस देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका एवारा फाउंडेशन या एनजीओने दाखल केली हाेती. त्याबाबत केंद्राने दाखल केलेल्या शपथपत्रात लसीकरणाशी संबंधित मार्गदर्शक सूचनांचा उल्लेख करून काेराेना लस देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची संमती असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्राने म्हटले की, काेराेना महामारीच्या परिस्थितीत लसीकरण हे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आहे. त्यासाठी लस घेण्याचा सल्ला वेगवेगळ्या माध्यमातून आणि जाहिरात करुन सांगण्यात आले आहे. त्यासाठी लसीकरणाची यंत्रणाही तशाच पद्धतीने विकसित करण्यात आली आहे; मात्र कोणत्याही व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध लस देता येणार नाही, असे केंद्राने स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय