शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

"रेल्वेसेवा स्थगिती, कपातीचा विचार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 6:20 AM

कोरोनामुळे रेल्वेसेवा कमी वा बंद करावी, अशी चर्चा राज्यात सुरू असताना रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांनी हे म्हटले आहे.

नवी दिल्ली : रेल्वेसेवा स्थगित करण्याचा किंवा गाड्यांच्या संख्येत कपात करण्याचा काेणताही विचार नसल्याचे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. लाॅकडाऊनच्या भीतीने स्थलांतिरत मजूर पुन्हा गावी परण्यासाठी रेल्वेस्थानकांवर दिसू लागले आहेत. कोरोनामुळे रेल्वेसेवा कमी वा बंद करावी, अशी चर्चा राज्यात सुरू असताना रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांनी हे म्हटले आहे.देशभरात काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातही दरराेज ५५ ते ६० हजार नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात रेल्वेसेवा कमी वा बंद करण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, शर्मा यांनी राज्य सरकारकडून त्याबाबत काेणत्याही प्रकारे संपर्क करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे