शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

अर्थव्यवस्थेवर नोटाबंदीचा प्रभाव, आर्थिक सर्वे संसदेत सादर

By admin | Published: January 31, 2017 1:31 PM

बुधवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आज वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वे संसदेत सादर केला

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली , दि. 31 -   बुधवारी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आज वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वे संसदेत सादर केला. या आर्थिक सर्वेमधून  नोटाबंदीचा प्रभाव देशाच्या आर्थिक विकासावर पडल्याचे अधोरेखित झाले असून, नोटाबंदीमुळे पुढच्या वर्षभरात देशाचा विकासदर 6.75 ते 7.50 टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील काळात देशातील मालमत्तांचे दर घटतील, कृषिक्षेत्राचा विकास समाधानकारक गतीने होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच सध्या सरकारी अखत्यारित असलेल्या फर्टिलायझर्स, नागरी हवाई वाहतूक आणि बँकिंग या क्षेत्रांत खासगीकरणाची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
 
आर्थिक सर्वेतील ठळक मुद्दे 
 
-  पुढील आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था  अन्य अर्थव्यवस्थांच्या तुलनेत सर्वात वेगाने प्रगती करेल 
-  चालू आर्थिक वर्षात (2016-17) देशाचा विकासदर 7.1 टक्के राहण्याची शक्यता 
-   चालू आर्थिक वर्षात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा(जीडीपी)  विकास दर घटून 6.5 टक्के राहील. गतवर्षी हा दर 7.6 टक्के होता 
-  2016-17 च्या आर्थिक वर्षात सेवाक्षेत्राचा 8.9 टक्के तर औद्योगिक क्षेत्राचा विरास 5.2 टक्क्याने विकास होईल 
-   चालू वित्त वर्षात कृषि क्षेत्राचा विकासदर 4.1 टक्के राहील. 2015-16मध्ये हाच दर 1.2 टक्के होता 
-   भारताचे ट्रेड-जीडीपी गुणोत्तर आता चीन पेक्षा अधिक 
- या आर्थिक वर्षात पहिल्या सहा महिन्यांत चालू खात्यातील वित्तीय तूट 0.3 टक्के मर्यादित राहिली 
-  आर्थिक गतिशिलता आणि सामाजिक न्यायाचा आर्थिक सर्वेतून पाठपुरावा 
-  फर्टिलायझर्स, नागरी हवाई वाहतुक आणि बॅँकिंग क्षेत्रांच्या खाजगीकरणाची शिफारस 
-  श्रम आणि कर प्रणालीत फेरबदल करण्याची शिफारस 
-  नोटाबंदीमुळे कृषी क्षेत्रात रोख रकमेच्या तुटवड्याचा परिणाम जाणवेल
-  खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे खनिज तेलाच्या किमतीमधून अर्थव्यवस्थेला मिळणारा फायदा 2017 ते 18 च्या आर्थिक  वर्षात बंद होणार 
- पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोठ्या प्रमाणात निधी मिळेल
-  क्रूड पदार्थांच्या वाढत्या किमती देशाच्या विकासदराला मारक
-  रियल  इस्टेटचे दर आणखी घसरणार 
- घरांच्या किमती आणखी घटणार
- किरकोळ महागाई गेल्या तीन वर्षांपासून नियंत्रणात 
- कृषी विकास दरात समाधानकारक वाढ
- नोटाबंदीनंतर निर्माण झालेली चलन टंचाई एप्रिलनंतर पूर्णपणे संपुष्टात येईल